mr_tn/act/12/09.md

782 B

General Information:

येथे ""तो"" हा शब्द पेत्राला संदर्भित करतो. ""ते"" आणि ""ते"" हे शब्द पेत्र आणि देवदूत यांना सूचित करतात.

He did not know

तो समजू शकला नाही

what was done by the angel was real

हे कर्तरी स्वरूपामध्ये बदलले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवदूतांची कृती वास्तविक होती"" किंवा ""देवदूताने जे केले ते खरोखर घडले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)