# General Information: येथे ""तो"" हा शब्द पेत्राला संदर्भित करतो. ""ते"" आणि ""ते"" हे शब्द पेत्र आणि देवदूत यांना सूचित करतात. # He did not know तो समजू शकला नाही # what was done by the angel was real हे कर्तरी स्वरूपामध्ये बदलले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवदूतांची कृती वास्तविक होती"" किंवा ""देवदूताने जे केले ते खरोखर घडले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])