mr_tn/act/10/09.md

858 B

General Information:

येथे ""ते"" हा शब्द कर्नेल्यच्या दोन नोकर आणि कर्नेल्यच्या आज्ञे अंतर्गत सैनिकाला दर्शवते ([प्रेषितांची कृत्ये 10: 7] (../10/07.md)).

Connecting Statement:

पेत्राबरोबर देव काय करीत आहे ते सांगण्यासाठी ही कथा कर्नेल्यपासून सरकते.

about the sixth hour

दुपारच्या आसपास

up upon the housetop

घरांची छप्पर सपाट होती आणि लोक त्यांच्यावर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करत असत.