# General Information: येथे ""ते"" हा शब्द कर्नेल्यच्या दोन नोकर आणि कर्नेल्यच्या आज्ञे अंतर्गत सैनिकाला दर्शवते ([प्रेषितांची कृत्ये 10: 7] (../10/07.md)). # Connecting Statement: पेत्राबरोबर देव काय करीत आहे ते सांगण्यासाठी ही कथा कर्नेल्यपासून सरकते. # about the sixth hour दुपारच्या आसपास # up upon the housetop घरांची छप्पर सपाट होती आणि लोक त्यांच्यावर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करत असत.