mr_tn/act/09/31.md

2.1 KiB

General Information:

वचन 31 हे एक विधान आहे जे मंडळीच्या वाढीला सूचित करतो.

Connecting Statement:

32 व्या वचनामध्ये, ही गोष्ट शौलापासून पेत्राविषयीच्या कथांच्या नवीन भागाकडे वळते.

the church throughout all Judea, Galilee, and Samaria

एकापेक्षा जास्त स्थानिक मंडळीचा उल्लेख करण्यासाठी हा एकवचनी ""मंडळी"" चा पहिला उपयोग आहे. येथे हे इस्राएलांच्या सर्व गटांतील सर्व विश्वासणाऱ्यांना सूचित करते.

had peace

शांतपणे जगले. याचा अर्थ स्तेफनाच्या खुनाने सुरू झालेल्या छळाचा अंत झाला.

was built up

प्रतिनिधी एकतर देव किंवा पवित्र आत्मा होता. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्यांना वाढण्यास मदत केली"" किंवा ""पवित्र आत्म्याने त्यांची बांधनी केली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

walking in the fear of the Lord

येथे चालणे ""जिवंत"" साठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""प्रभूच्या आज्ञेत राहणे"" किंवा ""प्रभूचा सन्मान करत राहणे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

in the comfort of the Holy Spirit

पवित्र आत्म्याने त्यांना बळकटी व प्रोत्साहन दिले