# General Information: वचन 31 हे एक विधान आहे जे मंडळीच्या वाढीला सूचित करतो. # Connecting Statement: 32 व्या वचनामध्ये, ही गोष्ट शौलापासून पेत्राविषयीच्या कथांच्या नवीन भागाकडे वळते. # the church throughout all Judea, Galilee, and Samaria एकापेक्षा जास्त स्थानिक मंडळीचा उल्लेख करण्यासाठी हा एकवचनी ""मंडळी"" चा पहिला उपयोग आहे. येथे हे इस्राएलांच्या सर्व गटांतील सर्व विश्वासणाऱ्यांना सूचित करते. # had peace शांतपणे जगले. याचा अर्थ स्तेफनाच्या खुनाने सुरू झालेल्या छळाचा अंत झाला. # was built up प्रतिनिधी एकतर देव किंवा पवित्र आत्मा होता. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्यांना वाढण्यास मदत केली"" किंवा ""पवित्र आत्म्याने त्यांची बांधनी केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # walking in the fear of the Lord येथे चालणे ""जिवंत"" साठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""प्रभूच्या आज्ञेत राहणे"" किंवा ""प्रभूचा सन्मान करत राहणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # in the comfort of the Holy Spirit पवित्र आत्म्याने त्यांना बळकटी व प्रोत्साहन दिले