mr_tn/act/09/15.md

829 B

he is a chosen instrument of mine

निवडलेले साधन म्हणजे एखाद्या सेवेसाठी वेगळा केलेला असा आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी त्याला माझी सेवा करण्यासाठी निवडले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

to carry my name

येशूची ओळख पटविण्यासाठी किंवा येशुसाठी बोलण्यासाठी ही एक अभिव्यक्ती आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जेणेकरून तो माझ्याबद्दल बोलू शकतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)