# he is a chosen instrument of mine निवडलेले साधन म्हणजे एखाद्या सेवेसाठी वेगळा केलेला असा आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी त्याला माझी सेवा करण्यासाठी निवडले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # to carry my name येशूची ओळख पटविण्यासाठी किंवा येशुसाठी बोलण्यासाठी ही एक अभिव्यक्ती आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जेणेकरून तो माझ्याबद्दल बोलू शकतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])