mr_tn/act/09/04.md

945 B

he fell upon the ground

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""शौलाने स्वतःला जमिनीवर फेकले"" किंवा 2) ""प्रकाशामुळे तो जमिनीवर पडला"" किंवा 3) ""शौल चक्कर येऊन पडल्याप्रमाणे जमिनीवर पडला."" शौल अपघाताने पडला नाही.

why are you persecuting me?

हा अलंकारिक प्रश्न शौलाला दोष लावतो. काही भाषांमध्ये एक विधान अधिक नैसर्गिक असेल (येथे): ""तू माझा छळ करीत आहेस!"" किंवा आज्ञा (येथे): ""माझा छळ करणे थांबव!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)