mr_tn/act/09/04.md

8 lines
945 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# he fell upon the ground
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""शौलाने स्वतःला जमिनीवर फेकले"" किंवा 2) ""प्रकाशामुळे तो जमिनीवर पडला"" किंवा 3) ""शौल चक्कर येऊन पडल्याप्रमाणे जमिनीवर पडला."" शौल अपघाताने पडला नाही.
# why are you persecuting me?
हा अलंकारिक प्रश्न शौलाला दोष लावतो. काही भाषांमध्ये एक विधान अधिक नैसर्गिक असेल (येथे): ""तू माझा छळ करीत आहेस!"" किंवा आज्ञा (येथे): ""माझा छळ करणे थांबव!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])