mr_tn/act/09/03.md

1.2 KiB

Connecting Statement:

महायाजकाने शौलाला पत्रे दिल्यानंतर शौल दिमिष्कला गेला.

As he was traveling

शौलाने यरुशलेम सोडले आणि आता तो दिमिष्कला निघाला होता.

it happened that

हे अशी अभिव्यक्ती आहे की कथेतील बदल दर्शविण्यासाठी काहीतरी वेगळे असल्याचे दर्शवते. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

there shone all around him a light out of heaven

स्वर्गापासून एक प्रकाशाने त्याला सर्व बाजून घेरले

out of heaven

संभाव्य अर्थ म्हणजे 1) स्वर्ग, जिथे देव राहतो किंवा 2) आकाश. पहिला अर्थाला प्राधान्य द्या. तुमच्या भाषेत यासाठी वेगळा शब्द असेल तर अशा अर्थाचा वापर करा.