mr_tn/act/09/03.md

20 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
महायाजकाने शौलाला पत्रे दिल्यानंतर शौल दिमिष्कला गेला.
# As he was traveling
शौलाने यरुशलेम सोडले आणि आता तो दिमिष्कला निघाला होता.
# it happened that
हे अशी अभिव्यक्ती आहे की कथेतील बदल दर्शविण्यासाठी काहीतरी वेगळे असल्याचे दर्शवते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]])
# there shone all around him a light out of heaven
स्वर्गापासून एक प्रकाशाने त्याला सर्व बाजून घेरले
# out of heaven
संभाव्य अर्थ म्हणजे 1) स्वर्ग, जिथे देव राहतो किंवा 2) आकाश. पहिला अर्थाला प्राधान्य द्या. तुमच्या भाषेत यासाठी वेगळा शब्द असेल तर अशा अर्थाचा वापर करा.