mr_tn/act/09/01.md

1.1 KiB

General Information:

स्तेफनावर दगडमार केल्यापासून शौल काय करत आहे ते आपल्याला सांगत असलेली ही वचने पार्श्वभूमीची माहिती देतात. येथे ""त्याला"" हा शब्द महायाजकांना सूचित करतो आणि ""तो"" शौलला सूचित करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

Connecting Statement:

ही कथा शौल आणि त्याचे तारण याकडे परतते.

still speaking threats even of murder against the disciples

खून"" हे नाम क्रियापद म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""अजूनही धमक्या देतो, शिष्यांचा खून करण्यातही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)