mr_tn/act/09/01.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
स्तेफनावर दगडमार केल्यापासून शौल काय करत आहे ते आपल्याला सांगत असलेली ही वचने पार्श्वभूमीची माहिती देतात. येथे ""त्याला"" हा शब्द महायाजकांना सूचित करतो आणि ""तो"" शौलला सूचित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# Connecting Statement:
ही कथा शौल आणि त्याचे तारण याकडे परतते.
# still speaking threats even of murder against the disciples
खून"" हे नाम क्रियापद म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""अजूनही धमक्या देतो, शिष्यांचा खून करण्यातही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])