mr_tn/act/08/31.md

8 lines
901 B
Markdown

# How can I, unless someone guides me?
हा प्रश्न यावर जोर देण्यासाठी सांगण्यात आला की तो मदतीविना समजू शकत नव्हता. वैकल्पिक अनुवाद: ""कोणी मला मार्गदर्शन करीत नाही तोपर्यंत मला समजू शकत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# He begged Philip to ... sit with him
येथे असे सांगितले आहे की फिलिप्प शास्त्रवचनांचे स्पष्टीकरण करण्यासाठी त्याच्याबरोबर रस्त्याने जाण्यास तयार झाला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])