mr_tn/act/08/31.md

901 B

How can I, unless someone guides me?

हा प्रश्न यावर जोर देण्यासाठी सांगण्यात आला की तो मदतीविना समजू शकत नव्हता. वैकल्पिक अनुवाद: ""कोणी मला मार्गदर्शन करीत नाही तोपर्यंत मला समजू शकत नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

He begged Philip to ... sit with him

येथे असे सांगितले आहे की फिलिप्प शास्त्रवचनांचे स्पष्टीकरण करण्यासाठी त्याच्याबरोबर रस्त्याने जाण्यास तयार झाला. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)