mr_tn/act/08/30.md

778 B

reading Isaiah the prophet

हे जुन्या करारातील यशयाचे पुस्तक आहे. वैकल्पिक अनुवादः ""संदेष्टा यशया याच्या पुस्तकातून वाचत होता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

Do you understand what you are reading?

इथिओपियन बुद्धिमान होता आणि वाचू शकत होता, पण त्याला आध्यात्मिक समज नव्हती. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही जे वाचत आहात त्याचा अर्थ तूम्ही समजू शकता का?