mr_tn/act/08/30.md

8 lines
778 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# reading Isaiah the prophet
हे जुन्या करारातील यशयाचे पुस्तक आहे. वैकल्पिक अनुवादः ""संदेष्टा यशया याच्या पुस्तकातून वाचत होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# Do you understand what you are reading?
इथिओपियन बुद्धिमान होता आणि वाचू शकत होता, पण त्याला आध्यात्मिक समज नव्हती. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही जे वाचत आहात त्याचा अर्थ तूम्ही समजू शकता का?