mr_tn/act/08/26.md

24 lines
1.7 KiB
Markdown

# General Information:
वचन 27 इथियोपियातील व्यक्तीबद्दल पार्श्वभूमीची माहिती देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# Connecting Statement:
हे फिलिप्प आणि इथियोपियातील एका माणसांबद्दलच्या कथेची सुरवात करते.
# Now
हे कथा मध्ये एक संक्रमण चिन्हांकित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]])
# Arise and go
ही क्रियापदे एकत्रितपणे कार्य करतात जी यावर जोर देतात की त्यांनी दीर्घकाळ प्रवासासाठी सज्ज व्हायला हवे जो काही वेळ घेतील. वैकल्पिक अनुवादः ""प्रवासासाठी सज्ज व्हा
# goes down from Jerusalem to Gaza
खाली जातो"" हा शब्द येथे वापरला जातो कारण यरुशलेम गज्जापेक्षा उंचीवर आहे.
# This road is in a desert
बहुतेक विद्वानांचे असे म्हणणे आहे की लूक ज्या भागातून फिलिप्प प्रवास करणार आहे त्याचे वर्णन करण्यासाठी लूकने ही टिप्पणी जोडली. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])