mr_tn/act/08/25.md

1.1 KiB

Connecting Statement:

हे शिमोन आणि शोमरोनी यांच्या कथेचा एक भाग आहे

testified

पेत्र आणि योहान यांनी शमरोनी लोकांना जे येशूबद्दल वैयक्तीकरीतीने माहीती आहे ते सांगीतले

spoken the word of the Lord

संदेश"" साठी येथे शब्द हे टोपणनाव आहे. पेत्र आणि योहान यांनी येशूला शोमरोनांविषयी संदेश दिला. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

to many villages of the Samaritans

येथे ""गावे"" त्यांच्यात राहणाऱ्या लोकांना संदर्भित करतात. वैकल्पिक अनुवादः ""अनेक शोमरोनी गावातील लोकांमध्ये"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)