# Connecting Statement: हे शिमोन आणि शोमरोनी यांच्या कथेचा एक भाग आहे # testified पेत्र आणि योहान यांनी शमरोनी लोकांना जे येशूबद्दल वैयक्तीकरीतीने माहीती आहे ते सांगीतले # spoken the word of the Lord संदेश"" साठी येथे शब्द हे टोपणनाव आहे. पेत्र आणि योहान यांनी येशूला शोमरोनांविषयी संदेश दिला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # to many villages of the Samaritans येथे ""गावे"" त्यांच्यात राहणाऱ्या लोकांना संदर्भित करतात. वैकल्पिक अनुवादः ""अनेक शोमरोनी गावातील लोकांमध्ये"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])