mr_tn/act/08/03.md

679 B

dragged out men and women

शौलाने यहूदी विश्वासणाऱ्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढले आणि तुरुंगात टाकले.

house after house

एका घरानंतर एक

dragged out men and women

जबरदस्तीने पुरुष आणि महिलांना बाहेर काढले

men and women

याचा संदर्भ येशूवर विश्वास ठेवणारे पुरुष आणि स्त्रिया होय. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)