mr_tn/act/08/03.md

16 lines
679 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# dragged out men and women
शौलाने यहूदी विश्वासणाऱ्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढले आणि तुरुंगात टाकले.
# house after house
एका घरानंतर एक
# dragged out men and women
जबरदस्तीने पुरुष आणि महिलांना बाहेर काढले
# men and women
याचा संदर्भ येशूवर विश्वास ठेवणारे पुरुष आणि स्त्रिया होय. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])