mr_tn/act/07/55.md

12 lines
1.3 KiB
Markdown

# looked up intently into heaven
स्वर्गाकडे वरती पाहिले. असे दिसते की केवळ स्तेफनाने हा दृष्टांत पाहिला आणि गर्दीतल्या कोणीही नाही.
# saw the glory of God
लोकांनी सामान्यतः तेजस्वी प्रकाश म्हणून देवाचे गौरव अनुभवले. वैकल्पिक अनुवादः ""देवाकडून एक उजळ प्रकाश पाहिला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# and he saw Jesus standing at the right hand of God
देवाच्या उजव्या बाजूस"" उभे राहणे ही देवाकडून महान सन्मान व अधिकार मिळविण्याची एक प्रतीकात्मक कृती आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आणि त्याने येशूला देवाच्या बाजूला सन्मान व अधिकाराच्या ठिकाणी उभे असल्याचे पाहिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])