mr_tn/act/07/55.md

1.3 KiB

looked up intently into heaven

स्वर्गाकडे वरती पाहिले. असे दिसते की केवळ स्तेफनाने हा दृष्टांत पाहिला आणि गर्दीतल्या कोणीही नाही.

saw the glory of God

लोकांनी सामान्यतः तेजस्वी प्रकाश म्हणून देवाचे गौरव अनुभवले. वैकल्पिक अनुवादः ""देवाकडून एक उजळ प्रकाश पाहिला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

and he saw Jesus standing at the right hand of God

देवाच्या उजव्या बाजूस"" उभे राहणे ही देवाकडून महान सन्मान व अधिकार मिळविण्याची एक प्रतीकात्मक कृती आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आणि त्याने येशूला देवाच्या बाजूला सन्मान व अधिकाराच्या ठिकाणी उभे असल्याचे पाहिले"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)