16 lines
1.1 KiB
Markdown
16 lines
1.1 KiB
Markdown
# Which of the prophets did your fathers not persecute?
|
|
|
|
स्तेफनाने हा प्रश्न त्यांना हे दाखविण्यास विचारला की त्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या चुकांपासून काहीच शिकले नाही. वैकल्पिक अनुवादः ""तुमच्या पूर्वजांनी प्रत्येक संदेष्ट्याचा छळ केला!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|
|
|
|
# Righteous One
|
|
|
|
हे खिस्ताला, मासिहाला दर्शवते.
|
|
|
|
# you have now become the betrayers and murderers of him also
|
|
|
|
तूम्ही त्याचा सुद्धा विश्वासघात केला आणि त्याचा खून केला
|
|
|
|
# murderers of him
|
|
|
|
नीतिमानांचा खून करणारे किंवा ""ख्रिस्ताचा खून करणारे
|