mr_tn/act/07/52.md

1.1 KiB

Which of the prophets did your fathers not persecute?

स्तेफनाने हा प्रश्न त्यांना हे दाखविण्यास विचारला की त्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या चुकांपासून काहीच शिकले नाही. वैकल्पिक अनुवादः ""तुमच्या पूर्वजांनी प्रत्येक संदेष्ट्याचा छळ केला!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

Righteous One

हे खिस्ताला, मासिहाला दर्शवते.

you have now become the betrayers and murderers of him also

तूम्ही त्याचा सुद्धा विश्वासघात केला आणि त्याचा खून केला

murderers of him

नीतिमानांचा खून करणारे किंवा ""ख्रिस्ताचा खून करणारे