mr_tn/act/07/39.md

925 B

pushed him away from themselves

हे रूपक त्यांच्या मोशेच्या नाकारण्यावर जोर देते. वैकल्पिक अनुवाद: ""त्यांनी त्याला त्यांचा नेता म्हणून नाकारले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

in their hearts they turned back

येथे ""हृदय"" हे लोकांच्या विचारांसाठी एक लक्षणा आहे. हृदयामध्ये काहीतरी करण्याचा अर्थ काहीतरी करण्याची इच्छा असणे. वैकल्पिक अनुवाद: ""ते त्यांना परत वळण्याची इच्छा होती"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)