# pushed him away from themselves हे रूपक त्यांच्या मोशेच्या नाकारण्यावर जोर देते. वैकल्पिक अनुवाद: ""त्यांनी त्याला त्यांचा नेता म्हणून नाकारले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # in their hearts they turned back येथे ""हृदय"" हे लोकांच्या विचारांसाठी एक लक्षणा आहे. हृदयामध्ये काहीतरी करण्याचा अर्थ काहीतरी करण्याची इच्छा असणे. वैकल्पिक अनुवाद: ""ते त्यांना परत वळण्याची इच्छा होती"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])