mr_tn/act/07/38.md

1.1 KiB

General Information:

40 व्या वचनातील उद्धरण मोशेच्या लिखाणातून आहे.

This is the man who was in the assembly

मोशे हा व्यक्ती इस्राएलांपैकी एक होता

This is the man

या संपूर्ण परिच्छेदातील ""हाच तो व्यक्ती"" हा वाक्यांश मोशेला सूचित करतो.

this is the man who received living words to give to us

देव हाच होता जो हे शब्द बोलला. वैकल्पिक अनुवादः ""हाच माणूस आहे ज्याच्याबरोबर देवाने आपल्याला देण्याकरिता जिवंत शब्द बोलले

living words

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""एक संदेश जो टिकतो"" किंवा 2) ""जीवन जे शब्द देतो."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)