mr_tn/act/07/32.md

653 B

I am the God of your fathers

मी देव आहे ज्याची तुमच्या पूर्वजांनी आराधना केली

Moses trembled and did not dare to look

याचा अर्थ मोशेने जेव्हा आवाज ऐकला तेव्हा त्याला भीती वाटली.

Moses trembled

मोशे भीतीने हादरला. हे स्पष्ट केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मोशे भयाने थरथरला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)