mr_tn/act/07/32.md

12 lines
653 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I am the God of your fathers
मी देव आहे ज्याची तुमच्या पूर्वजांनी आराधना केली
# Moses trembled and did not dare to look
याचा अर्थ मोशेने जेव्हा आवाज ऐकला तेव्हा त्याला भीती वाटली.
# Moses trembled
मोशे भीतीने हादरला. हे स्पष्ट केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मोशे भयाने थरथरला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])