mr_tn/act/07/25.md

585 B

he thought

त्याने कल्पना केली

by his hand was rescuing them

येथे ""हात"" म्हणजे मोशेचे कार्य होय. वैकल्पिक अनुवाद: ""मोशे काय करत होता त्यातून त्यांना वाचवत होता"" किंवा ""त्यांना वाचवण्यासाठी मोशेच्या कृत्यांचा उपयोग करत होता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)