# he thought त्याने कल्पना केली # by his hand was rescuing them येथे ""हात"" म्हणजे मोशेचे कार्य होय. वैकल्पिक अनुवाद: ""मोशे काय करत होता त्यातून त्यांना वाचवत होता"" किंवा ""त्यांना वाचवण्यासाठी मोशेच्या कृत्यांचा उपयोग करत होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])