mr_tn/act/07/22.md

951 B

Moses was educated

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मिसरी लोकांनी मोशेला शिक्षित केले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

all the wisdom of the Egyptians

मिसराच्या सर्वोत्तम शाळांमध्ये त्यांला प्रशिक्षित केले यावर भर देण्यासाठीची ही एक अतिशयोक्ती आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)

mighty in his words and works

त्याच्या बोलण्यात आणि कृतीत प्रभावी किंवा ""त्याने जे म्हटले आणि केले त्यामध्ये प्रभावी