mr_tn/act/07/22.md

12 lines
951 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Moses was educated
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मिसरी लोकांनी मोशेला शिक्षित केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# all the wisdom of the Egyptians
मिसराच्या सर्वोत्तम शाळांमध्ये त्यांला प्रशिक्षित केले यावर भर देण्यासाठीची ही एक अतिशयोक्ती आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])
# mighty in his words and works
त्याच्या बोलण्यात आणि कृतीत प्रभावी किंवा ""त्याने जे म्हटले आणि केले त्यामध्ये प्रभावी