mr_tn/act/07/17.md

788 B

General Information:

आमचे"" या शब्दात स्तेफन आणि त्याच्या प्रेक्षकांचा समावेश आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)

As the time of the promise ... the people grew and multiplied

काही भाषांमध्ये असे म्हणणे फायदेशीर ठरू शकते की वचनपूर्तीची वेळ येण्यापूर्वी लोक संख्येत वाढले.

time of the promise approached

तो अब्राहामाशी केलेल्या वचनाची पूर्तता करण्याच्या वेळेच्या जवळ होता.