# General Information: आमचे"" या शब्दात स्तेफन आणि त्याच्या प्रेक्षकांचा समावेश आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]]) # As the time of the promise ... the people grew and multiplied काही भाषांमध्ये असे म्हणणे फायदेशीर ठरू शकते की वचनपूर्तीची वेळ येण्यापूर्वी लोक संख्येत वाढले. # time of the promise approached तो अब्राहामाशी केलेल्या वचनाची पूर्तता करण्याच्या वेळेच्या जवळ होता.