mr_tn/act/07/13.md

756 B

On their second trip

त्यांच्या पुढील प्रवासात (पहा: rc://*/ta/man/translate/translate-ordinal)

made himself known

योसेफाने आपल्या भावांना स्वतःला प्रगट करून तो त्यांचा भाऊ असल्याची ओळख करून दिली.

Joseph's family became known to Pharaoh

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""फारोने हे ऐकले की ते योसेफाचे कुटुंब होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)