mr_tn/act/07/09.md

12 lines
869 B
Markdown

# the patriarchs
याकोबाचा वडील पूत्र किंवा ""योसेफाचे मोठे भाऊ
# sold him into Egypt
आपल्या पूर्वजांनी योसेफाला मिसरात गुलाम म्हणून विकले होते हे यहूदी लोकांना माहित होते. वैकल्पिक अनुवादः ""त्याला मिसरामध्ये गुलाम म्हणून विकले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# was with him
एखाद्याला मदत करण्यासाठी ही एक म्हण आहे. वैकल्पिक अनुवाद: ""त्याला मदत केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])