mr_tn/act/07/09.md

869 B

the patriarchs

याकोबाचा वडील पूत्र किंवा ""योसेफाचे मोठे भाऊ

sold him into Egypt

आपल्या पूर्वजांनी योसेफाला मिसरात गुलाम म्हणून विकले होते हे यहूदी लोकांना माहित होते. वैकल्पिक अनुवादः ""त्याला मिसरामध्ये गुलाम म्हणून विकले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

was with him

एखाद्याला मदत करण्यासाठी ही एक म्हण आहे. वैकल्पिक अनुवाद: ""त्याला मदत केली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)