mr_tn/act/05/34.md

1.1 KiB

Gamaliel, a teacher of the law, who was honored by all the people

लूकने गमलीएलचा परिचय करून दिला आणि त्याच्या पार्श्वभूमीची माहिती दिली. (पहा: [[rc:///ta/man/translate/writing-participants]] आणि [[rc:///ta/man/translate/writing-background]])

who was honored by all the people

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याला सर्व लोक सन्मानित करतात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

commanded the apostles to be taken outside

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""प्रेषितांना बाहेर घेऊन जाण्याची रक्षकांना आज्ञा केली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)