# Gamaliel, a teacher of the law, who was honored by all the people लूकने गमलीएलचा परिचय करून दिला आणि त्याच्या पार्श्वभूमीची माहिती दिली. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]] आणि [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # who was honored by all the people हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याला सर्व लोक सन्मानित करतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # commanded the apostles to be taken outside हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""प्रेषितांना बाहेर घेऊन जाण्याची रक्षकांना आज्ञा केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])