mr_tn/act/05/30.md

8 lines
800 B
Markdown

# The God of our fathers raised up Jesus
येथे ""उठविले"" ही एक म्हण आहे. वैकल्पिक अनुवादः ""आमच्या पूर्वजांच्या देवाने येशूला पुन्हा जिवंत केले"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# by hanging him on a tree
लाकडापासून बनविलेल्या वधस्तंभाचा उल्लेख करण्यासाठी पेत्र येथे ""वृक्ष"" हा शब्द वापरतो. वैकल्पिक अनुवादः ""वधस्तंभावर त्याला लटकवून"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])