mr_tn/act/05/30.md

800 B

The God of our fathers raised up Jesus

येथे ""उठविले"" ही एक म्हण आहे. वैकल्पिक अनुवादः ""आमच्या पूर्वजांच्या देवाने येशूला पुन्हा जिवंत केले"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

by hanging him on a tree

लाकडापासून बनविलेल्या वधस्तंभाचा उल्लेख करण्यासाठी पेत्र येथे ""वृक्ष"" हा शब्द वापरतो. वैकल्पिक अनुवादः ""वधस्तंभावर त्याला लटकवून"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)