mr_tn/act/05/18.md

4 lines
538 B
Markdown

# laid hands on the apostles
याचा अर्थ त्यांनी प्रेषितांना जबरदस्तीने अटक केले. तसे करण्यासाठी त्यांनी रक्षकांना आदेश दिले. वैकल्पिक अनुवादः ""रक्षकांनी प्रेषितांना अटक केली होती"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])