mr_tn/act/05/18.md

538 B

laid hands on the apostles

याचा अर्थ त्यांनी प्रेषितांना जबरदस्तीने अटक केले. तसे करण्यासाठी त्यांनी रक्षकांना आदेश दिले. वैकल्पिक अनुवादः ""रक्षकांनी प्रेषितांना अटक केली होती"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-idiom]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])