mr_tn/act/04/23.md

791 B

General Information:

एकत्र बोलून, लोक जुन्या करारातून दाविदाच्या स्तोत्राचे उद्धरण करतात. येथे ""ते"" हा शब्द इतर विश्वासणाऱ्यांना सांगतो, परंतु पेत्र व योहान यांना नाही.

came to their own people

स्वतःचे लोक"" हा वाक्यांश उर्वरित विश्वासणाऱ्यांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवादः ""इतर विश्वासणाऱ्यांकडे गेला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)