mr_tn/act/04/23.md

8 lines
791 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
एकत्र बोलून, लोक जुन्या करारातून दाविदाच्या स्तोत्राचे उद्धरण करतात. येथे ""ते"" हा शब्द इतर विश्वासणाऱ्यांना सांगतो, परंतु पेत्र व योहान यांना नाही.
# came to their own people
स्वतःचे लोक"" हा वाक्यांश उर्वरित विश्वासणाऱ्यांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवादः ""इतर विश्वासणाऱ्यांकडे गेला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])