mr_tn/act/04/21.md

1.2 KiB

General Information:

वचन 22 बरे झालेल्या लंगड्या माणसाच्या वयाच्या पार्श्वभूमीविषयी माहिती देतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

After further warning

पुन्हा यहूद्यांच्या पुढाऱ्यांनी पेत्र व योहान यांना दंड देण्याची धमकी दिली.

They were unable to find any excuse to punish them

जरी यहूदी पुढाऱ्यांनी पेत्र व योहान यांना धमकावले असले तरी लोकांनी दंगल केल्याशिवाय त्यांना शिक्षा करण्याचे कोणतेही कारण सापडले नाही.

for what had been done

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पेत्र आणि योहान यांनी काय केले ते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)